Photo Credit; instagram

डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! कधीच येणार नाही Heart Attack

Photo Credit; instagram

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण जे काही खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

Photo Credit; instagram

हे खाण्याचे पदार्थ हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणासारख्या समस्या निर्माण करतात.

Photo Credit; instagram

रेड मीटमध्ये सॅच्युरेट फॅट आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप असतं. आठवड्याभरात एकापेक्षा जास्त वेळ खाऊ नका.

Photo Credit; instagram

चिप्स, प्रोसेस्ड फूड्स, लोंचं यामध्ये मीठाचं प्रमाण अधिक असतं. सोडियमच्या अधिक सेवनामुळे हार्टची समस्या निर्माण होते.

Photo Credit; instagram

कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, कँडी, पॅक्ड ज्यूसमध्ये रिफाईंड शुगर मोठ्या प्रमाणात असते. या पदार्थांचे सेवन करणं टाळा.

Photo Credit; instagram

मैद्याचे पदार्थ, सफेद ब्रेड, कुकीजमध्ये फायबर नसतं. या पदार्थांच्या सेवनामुळे हार्टची समस्या निर्माण होऊ शकते.

पुढील वेब स्टोरी

श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल

इथे क्लिक करा