Photo Credit; instagram
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल
Photo Credit; instagram
घरघरात आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारी श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
Photo Credit; instagram
श्वेता नेहमीच आपल्या इंस्टाग्राम पोस्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळे ग्लॅमर फोटोज शेअर करत असते. या वयातही तिचं फिटनेस तरुण मुलींना लाजवणारं आहे.
Photo Credit; instagram
श्वेताने नुकतंच व्हॅकेशनचे फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये ती आपल्या मुलासोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने या फोटोजवर समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुंदर क्षणांबद्दल सांगताना कॅप्शनमध्ये लिहिले, "मॅजिक बाय द बीच..."
Photo Credit; instagram
या फोटोजमध्ये श्वेताचा मुलगा रियांशसुद्धा दिसत आहे. यावर एका यूजरने लिहिले, "सुपर मॉम" दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, "संतुर वाली मम्मी."
Photo Credit; instagram
या फोटोजवरुन श्वेताने पुन्हा सिद्ध केले की आत्मविश्वास आणि स्टाइलच्या मध्ये वय कधीच आड येत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
इथे क्लिक करा
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...
आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...