आलियाचा वॉटरफॉल ब्लाऊज पाहिला का.. आता 'ही' कोणती नवी स्टाइल?
Photo Credit; instagram
बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट बऱ्याचदा तिच्या स्टायलिश फॅशनमुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
फॅशन ट्रेंड फॉलो करण्याऐवजी आलिया नेहमीच काहीतरी नवीन आणि अनोखे कपडे परिधान केलेली दिसते.
Photo Credit; instagram
आलिया आपली बॉडी टाइप लक्षात घेऊन स्वतःचे फॅशन लूक तयार करते. हे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. नुकतंच'उमराव जान'च्या स्क्रीनिंग दरम्यान तिचा नवीन लुक पाहायला मिळाला.
Photo Credit; instagram
रेखाच्या 'उमराव जान' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये आलियाने देसी लुकमध्ये एन्ट्री केली. तिने गुलाबी (पिंक) शिफॉन साडी परिधान केली होती.
Photo Credit; instagram
तरुण ताहिलियानीच्या ब्रँडची ही स्टायलिश साडी आलियाच्या फिगरला साजेशी होती. साडी सिंपल असून तिच्यावर आलियाने वेगळ्या पद्धतीचं ब्लाउज घातलं होता.
Photo Credit; instagram
तिने साडीवर हाय नेक डिटेलिंग ब्लाउज घातलं होतं. त्या ब्लाउजला वॉटरफॉल डिझाइन होते.
Photo Credit; instagram
ब्लाउजच्या केप स्लीव्हज तिला कम्फर्टेबल लूक देत होत्या. हे ब्लाउज अधिक आकर्षक दिसत होतं.
Photo Credit; instagram
आलियाने मोकळे केस आणि छान कानातले घालून स्टायलिश लूक केला होता. यासोबतच, अभिनेत्रीने हातात एक पातळ ब्रेसलेट आणि बोटात डायमंडची अंगठी घातली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Fat to Hot: जिमला न जाता 30 किलो वजन घटवलं तरी कसं? फिगर आणली शेपमध्ये!