Photo Credit; instagram

सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...

Photo Credit; instagram

अनेकांना खाद्यपदार्थ गरम करून ते खायला आवडतं. यामुळे ते बरेच पदार्थ पुन्हा गरम करुन खातात.

Photo Credit; instagram

मात्र, ही सवय आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते. अशा तीन पदार्थांविषयी जाणून घ्या, ज्यांना पुन्हा गरम करून त्यांचं सेवन केल्याने आरोग्यास मोठं नुकसान पोहचू शकतं.

Photo Credit; instagram

सर्वांच्या आवडीचा चहा, पालक आणि जेवण बनवण्याचं तेल कधीच गरम करून खाऊ नये, असं न्यूट्रिशनिस्ट किरन कुकरेजा यांनी सांगितलं.

Photo Credit; instagram

चहा परत गरम केल्याने त्यामधील पोषक तत्त्वं तुटतात आणि pH पातळीत बदल होतो. यामुळे शरीरात अॅसिडीटी सुद्धा होऊ शकते.

Photo Credit; instagram

याव्यतिरिक्त, चहामध्ये कॅफीन असतं. चहा पुन्हा गरम केल्याने ते कॅफीन जास्त कॉन्सन्ट्रेटेड होतं. यामुळे सतत झोप येण्याची समस्या उद्भवू शकते.

Photo Credit; instagram

जेवण बनवण्यासाठी वापरण्यात येणारं तेल पुन्हा गरम केल्याने त्यात बरेच घातक तत्त्वं उत्पन्न होऊ शकतात. हे घटक आपल्या शरीरासाठी खूपच घातक ठरतात.

Photo Credit; instagram

असं तेल पुन्हा गरम केल्याने कॅन्सर, हृदयरोग आणि इतर घातक आजार जडू शकतात.

Photo Credit; instagram

पालकमध्ये भरपूर प्रमाणात नायट्रेट आणि लोह आढळतं. पालक पुन्हा गरम केल्याने नायट्रेटचं नायट्रेटमध्ये रुपांतर होऊ शकतं. हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरतं.

Photo Credit; instagram

तसेच, पालक पुन्हा गरम केल्याने त्यामधील पोषक घटक गायब होतात. तसेच त्यामधीस व्हिटॅमिन्स सुद्धा कमी होतात.

पुढील वेब स्टोरी

निर्मळ मनाची असतात 'या' मुलांकाची मुलं! चांगुलपणा तर...

इथे क्लिक करा