Photo Credit; instagram

निर्मळ मनाची असतात 'या' मुलांकाची मुलं! चांगुलपणा तर...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचा स्वभाव, विचार आणि भविष्याशी संबंधित बाबी नमूद केल्या आहेत.

Photo Credit; instagram

ज्या व्यक्तींचा जन्म 7, 16 आणि 25 तारखेला होता, त्यांचा मुलांक 7 असतो. अशा व्यक्तींविषयी जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

या मुलांकाची मुलं मनाने निर्मळ, स्वतंत्र विचार आणि दयाळू स्वभावाची असल्याचं सांगितलं जातं. त्यांचे हे गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात.

Photo Credit; instagram

7 मुलांक असलेल्या मुलांचं मन स्वच्छ असून ते अगदी प्रामाणिक असतात. अशा मुलांना खोटं बोलणं आणि खोटं ऐकणं अजिबात आवडत नाही.

Photo Credit; instagram

अशी मुलं कोणावरच अवलंबून राहत नाहीत. ते आपल्या विचार आणि निर्णयांवर ठाम असतात.

Photo Credit; instagram

अशा मुलांमध्ये वेगळाच विवेक असतो. ज्याच्या आधारे भविष्यात येणाऱ्या परिस्थितींचा ते आधीच तर्क लावू शकतात.

Photo Credit; instagram

7 मुलांकाची मुलं अत्यंत भावूक असून ते इतरांना मदत करतात. मात्र, बऱ्याचदा इतर लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात.

Photo Credit; instagram

मेहनती आणि समजूतदार असल्यामुळे अशी मुलं आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम असतात. पैशांची योग्यप्रकारे गुंतवणूक करण्याची समज यांच्यात असते.

Photo Credit; instagram

मुलांक 7 असलेल्या व्यक्तींवर केतू ग्रहाचा चांगला प्रभाव असतो. यामुळे अशी मुलं रहस्यमय आणि अध्यात्मिक असल्याचं मानलं जातं.

Photo Credit; instagram

अशी मुलं बऱ्याचदा धार्मिक आणि अध्यात्मिक बाबींमध्ये आवड दर्शवतात. अशा मुलांना एकटे राहण्यास आणि आत्मचिंतन करण्यास आवडतं.

Photo Credit; instagram

अशा व्यक्तींचा स्वभाव शांत आणि गंभीर असतो. त्यांचा हाच स्वभाव इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कारणीभूत ठरतो. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचं नशीब फळफळतं! सरकारी नोकरी अन्...

इथे क्लिक करा