Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्मलेल्या मुलांचं नशीब फळफळतं! सरकारी नोकरी अन्...

Photo Credit; instagram

बऱ्याच तरुणांचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं. अंकशास्त्रानुसार, काही खास तारखांना जन्मलेली मुलं आपल्या मेहनतीने सरकारी नोकरीसाठी आपलं स्थान पक्कं करतात.

Photo Credit; instagram

या तारखांना जन्मलेल्या मुलांमध्ये नेतृत्वगुण, धाडस आणि समर्पणाची भावना असते. यामुळे अशा मुलांना सरकारी नोकरीमध्ये यश मिळतं.

Photo Credit; instagram

मुलांक 1 म्हणजेच 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या मुलांचा स्वामी ग्रह सूर्य असतो. अशा मुलांचे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि धाडस सरकारी अधिकारी बनण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

3, 12, 21, 30 तारीखेला जन्मलेल्या मुलांचा मुलांक 3 असतो. यांचा गुरु हा स्वामी ग्रह बुद्धीमत्ता, कला आणि उच्च शिक्षणाकडे प्रेरित करतो. असे व्यक्ती प्रशासकीय सेवेत यश मिळवू शकतात.

Photo Credit; instagram

मूलांक 4 म्हणजेच 4, 13, 22, 31 तारीखेला जन्मलेल्या व्यक्तींचा स्वामी ग्रह राहू असून यामुळे मेहनत, अनुशासन आणि योजना बनवण्याची क्षमता प्राप्त होते. असे व्यक्ती सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होऊ शकतात.

Photo Credit; instagram

मुलांक 6  म्हणजेच 6, 15, 24 तारखेला जन्मलेल्यांचा स्वामी ग्रह शुक्र असून तो त्यांना जबाबदारी, दृढनिश्चय आणि सौंदर्याकडे आकर्षित करतो. हे लोक शिक्षण, आरोग्य आणि कला क्षेत्रात यश मिळवतात.

Photo Credit; instagram

9, 18, 27 तारखेला जन्मलेल्यांचा मुलांक 9 असून त्यांचा स्वामी ग्रह मंगळ असतो. यामुळे त्यांना धैर्य, ऊर्जा आणि समाजसेवेसाठी प्रेरणा मिळते. हे लोक पोलिस, सैन्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रात यश मिळवतात.

पुढील वेब स्टोरी

श्वेता तिवारीचा 'हा' ग्लॅमरस लुक पाहिलाच नसेल!

इथे क्लिक करा