बिअर प्यायल्यानंतर नशेसाठी व्हिसकी घेतात? कसा होतो परिणाम?
Photo Credit; instagram
पार्टी किंवा मित्रांसोबत बसल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स घेतात. जसे की, बिअर, व्हिस्की आणि त्यानंतर वोडका.
Photo Credit; instagram
अशाप्रकारे मिस्क ड्रिंक्स प्यायल्यामुळे शरीरावर याचा काय परिणाम होतो? पाहा...
Photo Credit; instagram
बिअर, व्हिस्की आणि वोडका सारख्या ड्रिंक्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण आणि शरीरावर परिणाम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
Photo Credit; instagram
बिअरची नशा हळूहळू चढते तसेच व्हिसकी किंवा वोडकाचा परिणाम मोठ्या प्रमाणात आणि लवकर होतो. यामुळे शरीरात अल्कोहोल व्यवस्थितरित्या प्रोसेस होऊ शकत नाही.
Photo Credit; instagram
मद्य मिक्स केल्याने लवकर नशा चढते आणि सकाळी उठल्यानंतर हँगओव्हर, डोकेदुखी, उल्टी, पोटात जळजळ आणि डायरियासारख्या समस्या होऊ शकतात.
Photo Credit; instagram
दोन किंवा जास्त प्रमाणात मद्याचं सेवन केल्याने वेगवेगळे टॉक्सिन्स एकत्र प्रोसेस होतात. यामुळे लिव्हरची क्षमता कमी होते आणि त्याच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो.
Photo Credit; instagram
बिअर प्यायल्यानंतर वोडका किंवा व्हिस्की घेतल्याने नशा हळूहळू चढते आणि विचार करण्याची क्षमता घटते. यामुळे अपघात किंवा चुकीचे निर्णय घेण्याचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, वेगवेगळ्या प्रकारचे मद्य एकत्र करणे शरीरासाठी घातक ठरू शकतं.
Photo Credit; instagram
मद्याच्या सेवनापासून दूर राहणे उत्तम पर्याय ठरतो. मात्र, मद्याचं सेवन करायचं असल्यास एकाच प्रकारचं मद्याचं मर्यादित प्रमाणात सेवन करा.