Photo Credit; Canva

करा हॉट योगा.. तुम्हीही दिसाल खूपच Hot

Photo Credit; Canva

हॉट योगा हा एक प्रकारचा योग आहे जो गरम खोलीत केला जातो.

Photo Credit; Canva

हॉट योगा केवळ शरीरासाठी फायदेशीर नाही तर चिंता आणि नैराश्य दूर करू शकतो.

Photo Credit; Canva

कॅलरीज बर्न करण्यासाठी हॉट योगा खूप फायदेशीर आहे. म्हणजेच वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

Photo Credit; Canva

यासोबतच हॉट योगा केल्याने हाडांची ताकद अधिक वाढते.

Photo Credit; Canva

हार्वर्डच्या एका संशोधनानुसार, डिप्रेशनने त्रस्त असलेल्या लोकांनी हॉट योगा केल्यास त्यांना डिप्रेशनच्या समस्येपासून लवकरच आराम मिळेल.

Photo Credit; Canva

हॉट योगा प्रत्येकासाठी नाही. त्यासाठी काही अटी आहेत.

Photo Credit; Canva

गरोदर स्त्रिया, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असलेले लोक आणि श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या लोकांनी हॉट योगा करू नये.

Photo Credit; Canva

सामान्य माहितीवर आधारित हा अहवाल आहे. आरोग्याशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पुढील वेब स्टोरी

आयुष्य होईल मस्त! फक्त  Malaika Arora सारखं...

इथे क्लिक करा