सकाळी प्या फक्त 'या' बियांचं पाणी; मेणासारखी वितळेल चरबी
Photo Credit; canva
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये बऱ्याच मसाल्यांचा वापर केला जातो. यामध्ये जेवणाची चव वाढवण्यासाठी धणे सर्रास वापरले जातात.
Photo Credit; canva
धणे जेवणाची चव वाढवण्यासोबत पोषण सुद्धा देतं. धण्यांमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन K सारखे पोषक तत्त्वं आढळतात.
Photo Credit; canva
भरपूर पोषक तत्त्वं असलेले धणे वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. हे वेट लॉस एजंट असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; canva
धण्यामध्ये पोषक तत्त्वांसोबत बरेच अँटी-ऑक्सीडेंट्स आढळतात. सकाळी उपाशी धणे बियांचं पाणी प्यायल्याने तुमची ओव्हरऑल हेल्थ सुधारण्यास मदत होते.
Photo Credit; canva
धणे बिया गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या कमी करण्यासाठी मदतशीर असल्याचं सांगितलं जातं. यामुळे पोटासंबंधी दूर होऊन पचनक्रिया सुरळीत होण्यास फायदेशीर असतं.
Photo Credit; canva
गट हेल्थ चांगली राहिली तर तुमच्या शरीरातील पचनसंस्था देखील निरोगी राहते. यामुळे मेटाबॉलिजममध्ये वाढ होते.
Photo Credit; canva
मेटाबॉलिजम वाढल्याने शरीर सोप्यरितीने फॅट बर्न करण्यासाठी काम करतं. तसेच, धणे बियांमध्ये सूज रोखणारे गुणधर्म आढळतात.
Photo Credit; canva
धणे बियांमध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स शरीराला घातक फ्री-रेडिकल्सपासून बचाव करण्यासाठी मदतशीर ठरतात. फ्री-रेडिकल्स वृद्धत्व वाढण्याला कारणीभूत असतात.
Photo Credit; canva
अशात, जर तुम्ही दररोज धणे बियांचं पाणी प्यायलं तर वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होते आणि तुम्हाला राहण्यासाठी मदत मिळते. यासोबतच तुम्हाला हेल्दी डाएट आणि व्यायामाची सुद्धा गरज असते.