Photo Credit; instagram

दररोज 'हे' ड्रिंक घ्या; 7 दिवसातच चरबी झटपट वितळेल

Photo Credit; instagram

आजकाल, बऱ्याचजणांमध्ये लठ्ठपणाची समस्या पाहायला मिळते. ही समस्या दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न आणि उपाय केले जातात.

Photo Credit; instagram

अशा एका ड्रिंक बद्दल जाणून घ्या, जे दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने तुम्हाला केवळ 7 दिवसातच वजन कमी करण्याच्या दृष्टीने चांगला फरक जाणवेल.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी तुम्हील दररोज लिंबू आणि आल्याचं ड्रिंक घेऊ शकता. यामध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि जिंजोरेन घटक बॅली फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

हे ड्रिंक प्यायल्याने काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक बदल पाहायला मिळेल. हे ड्रिंक बनवण्याची पद्धत नोट करा.

Photo Credit; instagram

हे ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक आल्याचा तुकडा घ्या. स्वच्छ पाण्याने धुवून ते सोलून घ्या.

Photo Credit; instagram

त्यानंतर हे आलं चांगलं ठेचून बारीक करुन घ्या. आता हे पिळून याचा रस एका भांड्यात काढून घ्या.

Photo Credit; instagram

या रसमध्ये थोडा लिंबाचा रस आणि मध घाला. यानंतर आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळवून घ्या.

Photo Credit; instagram

उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यानंतर याचं सेवन करा. असे केल्याने आठवड्याभरातच याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल.

पुढील वेब स्टोरी

आंबे नैसर्गिक की कार्बाईडने पिकवलेले? ओळखण्याचा सोपा फंडा

इथे क्लिक करा