Photo Credit; instagram
दररोज सकाळी प्या 'हे' 5 पेय, झटपट होईल Weight Loss!
Photo Credit; instagram
सकाळचा आहार आणि पेय वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी खास टिप्स जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे पाणी प्यायल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी असो किंवा त्वचेवर चमक आणण्यासाठी ग्रीन टी प्रत्येक लहान समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
Photo Credit; instagram
हळद आणि आलं घालून चहा बनवा हे अनेक आजार दूर करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळते.
Photo Credit; instagram
केळांपासून बनवलेली स्मुदी जीवनसत्त्व आणि खनिजयुक्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणे सर्वात महत्वाचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबाचा रस टाकून प्यावा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' आहेत Top श्रीमंतांच्या जन्मतारखा... जगभरात आहे त्यांचाच दबदबा!
इथे क्लिक करा
Related Stories
मॉर्निंग वॉकची 'ही' आहे योग्य वेळ; फ्रेश हवा तर मिळेलंच पण त्यासोबत...
बसण्याची वेळ, बूट आणि वजन! गुडघेदुखीची कारणं वाचा
रात्री झोपण्याआधी फक्त 'हे' प्या; हाडं होतील लोखंडासारखी मजबूत!
Health : कडक ऊन, उष्माघाताचा धोका, हे फळं खा, थंड राहा...