Photo Credit; instagram
'या' आहेत Top श्रीमंतांच्या जन्मतारखा... जगभरात आहे त्यांचाच दबदबा!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक 1 असलेल्या लोकांवर सूर्यदेवाची कृपा असते.
Photo Credit; instagram
जर आपण जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांबद्दल बोललो तर त्यांची मूलांक संख्या 1,3 आणि 6 आहे.
Photo Credit; instagram
टेस्लाचे अध्यक्ष, स्पेसचे सीईओ एलॉन मस्क यांचा मूलांक 1 (28 जून) आहे.
Photo Credit; instagram
जगातील नंबर एक श्रीमंत ई-कॉमर्स कंपनी Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांचा मूलांक 3 (12 जानेवारी) आहे.
Photo Credit; instagram
श्रीमंतांमध्ये गणले जाणारे वॉरेन बफे यांचाही मूलांक ३ (३० ऑगस्ट) आहे.
Photo Credit; instagram
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मूलांक १ (एप्रिल १९) आहे.
Photo Credit; instagram
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा मूलांक 1 (28 ऑक्टोबर) आहे.
Photo Credit; instagram
मेटा चे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा मूलांक 5 (मे 14) आहे.
Photo Credit; instagram
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा मूलांक क्रमांक ६ (२४ जून) आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुमचीही जन्म तारीख 'ही' असेल तर, तुम्ही आहात खूप खास!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!