तुमची चरबी Butter सारखी झटपट वितळेल, काय आहे सीक्रेट?
Photo Credit; instagram
भारतीय स्वयंपाकघरात मेथीच्या बियांचा वापर मसाले पदार्थ म्हणून केला जातो. याव्यतिरिक्त, याचे बरेच औषधीय गुणधर्म आहेत, जे स्वास्थ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
Photo Credit; instagram
एक महिना दररोज मेथीच्या बियांचं पाणी प्यायल्याने बऱ्याच शारिरीक समस्यांपासून सुटका मिळवता येऊ शकते.
Photo Credit; instagram
मेथीचं पाणी मेटाबॉलिजम वाढवण्यास मदतशीर ठरू शकते. याच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करता येऊ शकते.
Photo Credit; instagram
मेथीचं पाणी पोटातीस गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करता येऊ शकतात. यामधील फायबर आंतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरतात.
Photo Credit; instagram
मेथीच्या बियांमध्ये नैसर्गिक स्वरूपात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त असलेले गुणधर्म असतात. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे पेय अत्यंत फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
मेथीमधील अँटी-ऑक्सीडेंट्स त्वचा चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. याच्या साहाय्याने केसांची वाढ होते तसेच केसातील कोंडा कमी करता येऊ शकतो.
Photo Credit; instagram
मेथीचं पाणी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. हे हृदयाच्या स्वस्थ्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
मेथीच्या पाण्याच्या सेवनाने महिलांमधील हार्मोनल असंतुलन सुधरण्यास मदत होते. हे मासिक पाळीतील वेदना कमी होण्यासाठी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे मेथीच्या बिया भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर गाळून या पाण्याचे सेवन करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!