Photo Credit; instagram

रोज खारीक खाल्ले तर काय होईल? फायदे आणि तोटे जाणून घ्या

Photo Credit; instagram

शरीराला थंडावा आणि उर्जेची आवश्यकता असते आणि या ऋतूमध्ये, सुक्या खजूर एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

Photo Credit; instagram

खारीक फक्त चवेला गोड नाही, तर त्यामध्ये पोषक घटक असतात.  त्यामुळे पचन सुधारतं आणि ताजेपणा  राहतो.

Photo Credit; instagram

खारीकमध्ये नैसर्गिक साखर आणि उर्जा असते. त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

खारीकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. पचन प्रक्रिया सुधारते. पोटाशी संबंधित समस्या कमी होतात.

Photo Credit; instagram

खारीकमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजं असतात. हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

खारीकमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहासारखे खनिजं असतात. हाडं मजबूत आणि निरोगी राहतात.

Photo Credit; instagram

खारीकमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला पोषण देतात आणि त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

खारीकमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे जास्त सेवन केल्यास वजन वाढू शकतं.

Photo Credit; instagram

मधुमेहाच्या रुग्णांनी खारीक मर्यादेतच खावी, अन्यथा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

पुढील वेब स्टोरी

'पप्पा मला वेश्या बोलायचे...', अभिनेत्रीची 'ती' गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल शॉक!

इथे क्लिक करा