बदाम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, बदाम खाल्ल्याने बुद्धी अगदी तल्लख होते, असं मानणं चूकीचं आहे.
Photo Credit; instagram
आहारतज्ज्ञांच्या मते, कधीच बदामाचं ऑक्सीलेट असलेल्या पदार्थांसोबत सेवन करु नका. पालक, बीट, भेंडी, मेथी, शेंगदाणे, चॉकलेट, गव्हाचं पीठ, इत्यादी.
Photo Credit; instagram
बदामात ऑक्सलेट भरपूर प्रमाणात आढळते. जर तुम्ही ऑक्सलेटयुक्त पदार्थांसोबत बदामाचं सेवन केलं तर किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
Photo Credit; instagram
यासोबतच, मुबलक प्रमाणात लोह असलेल्या पदार्थांसोबत जसे की पालेभाज्या आणि डाळीसारख्या पदार्थांसोबत बदामाचं सेवन घातक ठरू शकतं.
Photo Credit; instagram
नमकीन आणि सोडियम असलेल्या पदार्थांसोबत बदामाचं सेवन करु नका. कारण बदामात मोठ्या प्रमाणात हेल्दी फॅट्स आणि कॅलरीज असतात.
Photo Credit; instagram
जर तुम्ही सोडियमयुक्त पदार्थांसोबत बदामाचं सेवन केलं तर तुम्हाला जास्त कॅलरीज मिळतात. यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.
Photo Credit; instagram
बाजारात मिळणाऱ्या पॅक्ड बदाम तेलात फ्राय केले जातात. यामध्ये अधिक प्रमाणात मीठसुद्धा घातलं जातं. याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते.
Photo Credit; instagram
नेहमी कच्चे आणि प्रोसेस्ड नसलेल्या बदामांचं सेवन करा. तुम्ही असे बदाम घरीच थोड्या तेलात भाजून खाऊ शकता.