Photo Credit; instagram

भारतातील कोणत्या शहरात मिळतं अगदी स्वस्त सोनं?

Photo Credit; instagram

इतर देशांच्या तुलनेत भारतीय लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. सध्या, सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळतायेत. भारतात सर्वात स्वस्त सोनं कुठे मिळतं? जाणून घ्या.

Photo Credit; instagram

केरळच्या काही राज्यांमध्ये सोन्याची किंमत थोडी कमी असल्याचं सांगितलं जातं. यामागचं कारण म्हणजे कोच्ची, त्रिशूर आणि कोझिकोडमधील सोन्याची मोठी बाजारपेठ.

Photo Credit; instagram

चेन्नईमध्ये सुद्धा सोन्याचं मोठं मार्केट आहे. यामुळेच या शहरात भारतातील इतर देशांच्या तुलनेत स्वस्त सोनं मिळतं.

Photo Credit; instagram

कर्नाटकातील बंगळुरू शहरात भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत सोन्याची किंमत कमी असते.

Photo Credit; instagram

हैदराबादमध्ये इतर देशांच्या तुलनेत सोनं स्वस्त मिळत असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

महाराष्ट्रातील नागपुरमध्ये सुद्धा सोन्याची किंमत थोडी कमी आहे.

Photo Credit; instagram

तमिळनाडुच्या कोयम्बटूर जिल्ह्यात सुद्धा सोन्याची किंमत भारतातील इतर शहरांच्या तुलनेत कमी असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

सोनं खरेदी करताना त्याच्यावर लागणार मेकिंग चार्जसुद्धा सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो.

पुढील वेब स्टोरी

Honey : मधात 'या' 3 गोष्टी मिक्स करुन खा, वजन वेगानं कमी होईल

इथे क्लिक करा