Photo Credit; instagram

मधात या 3 गोष्टी मिक्स करुन खा, वजन वेगानं कमी होईल

Photo Credit; instagram

धावपळीच्या जीवनात वजन कमी करणं आणि पचनसंस्था चांगली ठेवणं हे एक आव्हान आहे.

Photo Credit; instagram

पण काही साधे घरगुती उपाय तुमच्या अनेक अडचणी सोडवू शकतात.

Photo Credit; instagram

मधाचा उपयोग करुन तुम्ही तुमची चरबीही कमी करू शकता आणि पचनक्रियाही निरोगी ठेवू शकता.

Photo Credit; instagram

मधामध्ये नैसर्गिक साखर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करतात.

Photo Credit; instagram

पण मधात दालचिनी मिसळून सेवन केल्यानं चयापचय वेगानं होतं आणि भूक नियंत्रित राहते. त्यामुळे वजन कमी होतं.

Photo Credit; instagram

कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्यानं शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि बद्धकोष्ठता दूर होते.

Photo Credit; instagram

आलं मधात मिसळून सेवन केल्यानं पचनसंस्था निरोगी राहते.

Photo Credit; instagram

गॅस, अपचन आणि पोटफुगीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Photo Credit; instagram

कोमट पाण्यात 1 चमचा मध आणि थोडी चमचा दालचिनी मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.

Photo Credit; instagram

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही लिंबू किंवा आलं देखील घालू शकता. याचा चांगला परिणाम होईल. 

पुढील वेब स्टोरी

लग्नाला मुलगा पाहताना हे लक्षात ठेवा, बाळाचं स्वास्थ्यही...

इथे क्लिक करा