Photo Credit; instagram

लग्नाला मुलगा पाहताना हे लक्षात ठेवा, बाळाचं स्वास्थ्यही...

Photo Credit; instagram

लग्न करण्याआधी मुलगी होणाऱ्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असते. लव्ह असो किंवा अरेन्ज, लग्न करण्यासाठी एकमेकांमधील काही गोष्टी खटकल्या तर लग्न पुढे जात नाही.

Photo Credit; instagram

त्यामुळे होणाऱ्या नवऱ्यामधील कोणत्या गोष्टी चांगल्या आणि कोणत्या वाईट, हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं. अशात, एक अशी गोष्ट आहे ही लग्नाआधी नवऱ्यामध्ये बारकाईने पाहिली पाहिजे.

Photo Credit; instagram

जर तुम्ही तुमच्या पार्टनरमधील ही गोष्ट पाहिली तर मुलांची इम्यूनिटी कशी असेल? मुलं हेल्दी कितपत हेल्दी असतील? याबद्दल जाणून घेता येईल.

Photo Credit; instagram

खरंतर, तुम्ही तुमच्या पार्टनरच्या घामाचा वास घेतल्याने मुलांच्या इम्यून सिस्टिम बद्दल जाणून घेता येते. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

Photo Credit; instagram

आपलं नाक Major Histocompatibility Complex (MHC) ओळखू शकतं. हा आपल्या जीन्सचा एक समूह असून इम्यून सिस्टिममधील महत्त्वाचा भाग असल्याचं सांगितलं जातं.

Photo Credit; instagram

दोन वेगवेगळे MHC एकत्र आल्याने मुलांमध्ये चांगली इम्यूनिटी, जास्त ताकद आणि अधिक सर्व्हाइकलचे चान्स वाढू शकतात.

Photo Credit; instagram

जर तुमच्या पार्टनरमधून एक नैसर्गिक सेंटचा सुगंध येत असेल तर ते एक साइन असू शकतं.

Photo Credit; instagram

आता वैज्ञानिक दृष्टिकोनांचा विचार करुन लग्न करावे की नाही, ही ज्याची त्याची आवड आहे.  

पुढील वेब स्टोरी

'सिंदूर'लावून रेड कार्पेटवर, ऐश्वर्याने कान्समध्ये असं का केलं?

इथे क्लिक करा