Photo Credit; instagram

'सिंदूर'लावून रेड कार्पेटवर, ऐश्वर्याने कान्समध्ये असं का केलं?

Photo Credit; instagram

फ्रेंच रिव्हिएरामध्ये 2025 चा कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसून आली.

Photo Credit; instagram

कान्सच्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचा पहिला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी ऐश्वर्याने तिच्या देसी स्टाईलने सर्वांना प्रभावित केले आहे.

Photo Credit; instagram

ऐश्वर्या रेड कार्पेटवर आयव्हरी बनारसी साडी घालून दिसली. केसांमध्ये सिंदूर आणि गळ्यात गुलाबी एमरेल्ड दागिने घातलेले दिसले. हे आउटफिट मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केले आहेत.

Photo Credit; instagram

फूल स्लीव्हज ब्लाउज सोबत, ऐश्वर्याने हातांच्या उजव्या बाजूला साडीशी मॅचिंग दुपट्टा घातला होता. यावेळी ऐश्वर्याने हात जोडून पापांराझींसाठी पोझ दिली.

Photo Credit; instagram

ऐश्वर्याने मोकळ्या केसांची हेअरस्टाइल केली होती. न्यूड मेकअपसह त्यावर मॅचिंग अंगठ्या घातल्या होत्या. या लुकमध्ये चॉकलेटी लिपस्टिक खुलून दिसत होती.

Photo Credit; instagram

यावेळी ऐश्वर्याचा देसी लूक पाहून चाहते खूश आहेत. एका चाहत्याने लिहिले 'द क्वीन परत आली आहे'. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले 'यावेळी काहीतरी वेगळे केले आहे. तू खूप छान दिसत आहेस.'

Photo Credit; instagram

यावेळी ऐश्वर्याचा देसी लूक पाहून चाहते खूश आहेत. एका चाहत्याने लिहिले 'द क्वीन परत आली आहे'. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले 'यावेळी काहीतरी वेगळे केले आहे. तू खूप छान दिसत आहेस.'

पुढील वेब स्टोरी

सकाळी आंघोळीच्या फक्त 'हे' करा; जीवनात सुख-समृद्धीची भराभराट...

इथे क्लिक करा