Photo Credit; instagram

पोट फूगल्यासारखं वाटतं? मग 'हे' पदार्थ नक्की खा

Photo Credit; instagram

आजकाल पोट फूगणं किंवा सूज येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अयोग्य आहाराची पद्धत, बदलती जीवनशैली किंवा पचनासंबंधी समस्या याचं मुख्य कारण असू शकतात.

Photo Credit; instagram

पोट फूगल्यामुळे पोटात गॅस, जडपणा आणि अस्वस्थपणा जाणवतो. काही खास घरगुती उपायांचा अवलंब केल्यास या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते.

Photo Credit; instagram

काही पदार्थ या समस्येवर चांगला उपाय ठरू शकतात. या पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला केवळ 30 मिनिटांमध्ये तुमच्या पचनक्रियेसंबंधी चांगला फरक जाणवेल.

Photo Credit; instagram

आलं पोटातील गॅस आणि पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. आल्यामध्ये बरेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पचनक्रिया सुधारतात. याचं चहामध्ये घालून किंवा कच्चं सेवन करू शकता.

Photo Credit; instagram

पपईमध्ये पपेन नावाचं एंझाइम असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते. हे पोटातील गॅस किंवा सूज कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

Photo Credit; instagram

नारळ पाणी हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट प्रमाणे काम करते. हे पोटातील सूज कमी करण्यासोबतच हायड्रेशनसुद्धा मेंटेन ठेवतं.

Photo Credit; instagram

बडीशेपचे सेवन केल्यास पचनसंस्था सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे पोटातील गॅस सुद्धा कमी होऊ शकते.

Photo Credit; instagram

पुदीना पोटातील स्नायू शांत करण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.

पुढील वेब स्टोरी

आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क

इथे क्लिक करा