Photo Credit; instagram

आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क

Photo Credit; instagram

भारत-पाक तणावाबाबत, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सकाळी संयुक्त पत्रकार परिषदेत काल रात्री घडलेल्या घडामोडींची माहिती दिली.

Photo Credit; instagram

यावेळी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग उपस्थित होत्या.

Photo Credit; instagram

विंग कमांडर व्योमिका सिंग ही भारतीय हवाई दलातील एक हेलिकॉप्टर पायलट आहे आणि पत्रकार परिषदेपासून ती चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

कर्नल सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शायना हिचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Photo Credit; instagram

सोफिया कुरेशीची बहीण शायना कुरेशी अष्टपैलू असल्याचं सांगितलं जातंय. ती एक मॉडेल, फॅशन डिझायनर, अर्थशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी आहे.

Photo Credit; instagram

शायना कुरेशी यांनी गुजरातमध्ये 10,000 लाख रुपयांची झाडे लावण्याची मोहीम राबवली होती.

Photo Credit; instagram

शायना कुरेशी मिस गुजरात, मिस इंडिया अर्थ 2017, मिस युनायटेड नेशन्स 2018 राहिली आहे.

Photo Credit; instagram

शायनाचे तिच्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर 28 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा