तुळशीचं पान तोडणं ब्रम्हहत्येचं पाप? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलंय?
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात तुळशीचं पान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं गेलं आहे. धार्मिक स्वरूपात तुळशीचं पान पवित्र मानलं गेलं आहे.
Photo Credit; instagram
अंगणात तुळशीचं रोप लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते. त्याचप्रमाणे वाईट विचारांना आळा घालून नकारात्मकता दूर होते.
Photo Credit; instagram
मात्र, तुळशीचं पान तोडल्याने ब्रम्हहत्येचं पाप लागत असल्याचं महाराजांनी सांगितलं आहे. प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या प्रवचनात तुळशीचं पान तोडणं अशुभ असल्याचं सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार, द्वादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडणं हा मोठा अपराध असतो. असं करणं अशुभ मानलं जातं.
Photo Credit; instagram
यादिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्शदेखील करणं अशुभ असल्याचं महाराजांनी सांगितलं आहे. यादिवशी तुळशीच्या लांबूनच पाया पडा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Photo Credit; instagram
ते म्हणाले, "द्वादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे हे अजिबात योग्य नसल्याचं महापुरुषांनी सांगितलं आहे."
Photo Credit; instagram
जर कोणी द्वादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडलं तर तो ब्राह्मण हत्येचे पाप करतो. या दिवशी खूप काळजीपूर्वक राहावे लागते.