Photo Credit; instagram

रिकाम्या पोटी चहा-बिस्किट खाताय? कधीच करू नका अशी चूक, नाहीतर...

Photo Credit; instagram

अनेकजण चहासोबत बिस्किट आणि पफी स्नॅकसारखे पदार्थ खाणं पसंत करतात.

Photo Credit; instagram

सकाळी बरेचजण चहासोबत लोक पापडी, टी-केक, हल्के स्नॅक्स, बिस्किट सारखे पदार्थ खातात.

Photo Credit; instagram

मात्र, रिकाम्या पोटी चहासोबत अशा पदार्थांचं सेवन केल्यानं घातक मानलं जातं. चहासोबत व्हाइट ब्रेड, बिस्किट सारखे पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने ब्लड शूगर वाढू शकते. असं केल्याने पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात.

सकाळी चहासोबत भाजलेले चणे खाणं देखील फायदेशीर असतं. यामध्ये असलेले फायबर आणि प्रोटीन ब्लड शूगर नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतं.

Photo Credit; instagram

चहासोबत नट्स देखील चांगला पर्याय ठरतात. यामध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स आढळतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चहासोबत अशा पदार्थांचं सेवन करणं टाळा.

पुढील वेब स्टोरी

'असे' खा बदाम; मिळतील बरेच आरोग्यदायी फायदे

इथे क्लिक करा