Photo Credit; instagram

तुम्ही सहज खाता पण धोकादायक आहेत हे पदार्थ...

Photo Credit; instagram

खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढल्यानं हृदयविकार,  उच्च रक्तदाब यासारख्या समस्यांचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

त्यामुळे अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊन, ज्या खाल्ल्याने शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वेगानं वाढतं.

Photo Credit; instagram

समोसे, बर्गर, पिझ्झा, पकोडे आणि चिप्स सारख्या तळलेल्या आणि फास्ट फूडमध्ये भरपूर ट्रान्स फॅट असतं.

Photo Credit; instagram

अशा पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं. ते शरिरासाठी धोकादायक ठरतं.

Photo Credit; instagram

मटण, सॉस, हॉट डॉग, बेकन सारख्या प्रक्रिया केलेले मांसामध्ये संतृप्त चरबी असते ज्यामुळे LDL वाढते.

Photo Credit; instagram

बेकरी आयटम आणि पॅकेज्ड स्नॅक्स म्हणजे केक, कुकीज, पेस्ट्री, मैदा असलेले बिस्किटमध्ये  ट्रान्स फॅट असतं.

Photo Credit; instagram

असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. लोणी, तूप कमी प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकतं.

Photo Credit; instagram

क्रिम मिल्क, पनीर, क्रीम, चीज यासारख्या पूर्ण चरबीयुक्त डेअरी उत्पादनांमध्ये संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते.

पुढील वेब स्टोरी

तरुण आणि नितळ त्वचेसाठी क्रीम नव्हे... तर 'हे' फळ फायद्याचं

इथे क्लिक करा