म्हातारपण येणारच नाही, एक फळ ठेवेल तुमची स्कीन टाईट
Photo Credit; instagram
वाढत्या वयातही तरुण त्वचा मिळवण्यासाठी बाजारात बऱ्याच महागडे प्रोडक्ट्स उपलब्ध असतात.
Photo Credit; instagram
परंतु, बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्सपेक्षा तरुण त्वचेसाठी ब्लूबेरी अधिक फायदेशीर ठरते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स असतात.
Photo Credit; instagram
ब्लूबेरी मध्ये एंथोसायनिन घटक आढळतो. हा घटक त्वचेचा फ्री रेडिकल्स पासून बचाव करुन चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
Photo Credit; instagram
ब्लूबेरी व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन K चं उत्तम स्त्रोत असल्याचं मानलं जातं. याच्या सेवनाने त्वचा आतून रिपेअर होऊन कोलेजनचं प्रमाण देखील वाढण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
बाहेरील उन्हाची घातक किरणे त्वचेला नुकसान पोहचवू शकतात. ब्लूबेरीचं नियमित सेवन करुन त्वचेचा UV किरणांपासून बचाव करता येऊ शकतो.
Photo Credit; instagram
ब्लूबेरी कोलेजन वाढीसाठी कारणीभूत असलेले एंझाइम्स अॅक्टिव्ह करतात. यामुळे ब्लूबेरीच्या सेवनाने त्वचा टाइट आणि तरुण राहते.
Photo Credit; instagram
यामध्ये असलेले पॉलीफेनॉल्स मानसिक ताण कमी करतात आणि त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चेहऱ्यावर दही लावून बघा... मिळतील चकित करणारे फायदे