Photo Credit; instagram
मेथीच्या दाण्यांचा खास फॉर्म्युला, वजन पटापट होईल कमी
Photo Credit; instagram
मेथीचे दाणे आयुर्वेदिक सुपरफूड आहेत. त्याचे वजन कमी करण्यासोबतच अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
Photo Credit; instagram
मेथीचे दाणे जेव्हा तुम्ही पाण्यात भिजवून पितात तेव्हा त्याचे गुणधर्म आणखी प्रभावी होतात.
Photo Credit; instagram
मेथीमध्ये असलेले फायबर आणि गॅलेक्टोमनन भूक नियंत्रित करते. त्यामुळे तुम्ही जास्त जेवण करत नाही.
Photo Credit; instagram
मेथीचे दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय मानले जातात. मेथी साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
Photo Credit; instagram
मेथीचं पाणी पोट स्वच्छ करतं, गॅस आणि आम्लता दूर करतं आणि बद्धकोष्ठताही दूर करतं.
Photo Credit; instagram
मेथीचं सेवन केल्यानं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
Photo Credit; instagram
मेथीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्स करतात. त्वचा स्वच्छ होते आणि केस मजबूत होतात.
Photo Credit; instagram
रात्री 1 चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी ते गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
काजू-बदामला टक्कर देणारा 'हा' खास सुकामेवा, तुम्हाला माहितीये?
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! शरीरात लो ब्लड शूगरचा धोका... ‘या’ 5 लक्षणांकडे कधीच करु नका दुर्लक्ष
रोज सकाळी घ्या ‘हे’ ड्रिंक; आरोग्यासाठी ठरेल लाभदायक
Health : मधुमेही रुग्णांनी अननस खावं की नाही? काय सांगतं शास्त्र?
तुम्ही वयाच्या चाळीशीत पोहोचलाय? 'हे' 3 व्हिटॅमिन्स नक्की घ्या