Photo Credit; instagram
काजू आणि बदामांना टक्कर देणारा हा खास सुकामेवा
Photo Credit; instagram
अशा एका सुकामेव्याबद्दल जाणून घेऊ तो तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
हा खास सुकामेवा अंजीर. अंजीर हे पाण्यात भिजवून खाल्ल्यास ते काजू आणि बदामांपेक्षा जास्त शक्तिशाली ठरतात.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या अंजीरमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजं असतात. त्यानं अन्न पचायला मोठी मदत होते.
Photo Credit; instagram
अंजीर रक्तातील साखरेवर देखील नियंत्रण ठेवतं, जे मधुमेह असलेल्या लोकांसाठी चांगले आहे.
Photo Credit; instagram
अंजीर हृदयासाठीही फायदेशीर आहेत. ते शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि हृदय निरोगी ठेवते.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या अंजीरमध्ये कमी कॅलरीज आणि उच्च फायबर असतं. त्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले ठेवते.
Photo Credit; instagram
अंजीर खाल्ल्यानं तुम्हाला कमी भूक लागते आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिजं आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रोटीन असलेला 'हा' एक पदार्थ... वेट लॉसवर रामबाण उपाय
इथे क्लिक करा
Related Stories
Health : मेथीच्या दाण्यांचा खास फॉर्म्युला, वजन पटापट होईल कमी...
सकाळी 'या' 5 गोष्टी करून तब्बल 20 किलो वजन केलं कमी! कसं ते जाणून घ्या
दालचिनीचा चहा पिण्याचे फायदे माहितीयेत?
Fatty liver रुग्णांनी या पदार्थांकडे ढुंकूनही बघू नका! नाहीतर आरोग्यास होईल मोठं नुकसान