Photo Credit; instagram

वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला

Photo Credit; instagram

सध्याच्या धावपळीच्या जीवनात 10 हजार पावलं चालणं थोडं अवघड होतं. मात्र, हे करण्यासाठी 6-6-6 रूल फॉलो करणं फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

काय आहे 6-6-6 वॉकिंग रूल? सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

यामध्ये तीन भागांमध्ये 6000 पावलं चालावी लागतील. सकाळी नाश्त्यानंतर 6 मिनिटे, दुपारी जेवणानंतर 6 मिनिटे आणि रात्री डिनरनंतर 6 मिनिटे चालावं लागेल.

Photo Credit; instagram

वेगानं चाला, जेणेकरून अशा पद्धतीने वॉक केल्याने 6 हजार पावलं चालण्याचं टार्गेट पूर्ण होईल.

Photo Credit; instagram

6 मिनिटं जरी कमी वाटत असली तरी या वेळेत सतत वेगानं वॉक करत राहिल्यास चांगला फायदा मिळतो.

Photo Credit; instagram

यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीरात एनर्जी राहते.

Photo Credit; instagram

दिवसभरात एकदाच चालण्याऐवजी 6-6-6 रूल फॉलो करून वॉकिंग केल्याने शरीर अॅक्टिव्ह राहतं आणि मेटाबॉलिजममध्ये वाढ होते.

Photo Credit; instagram

जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने अॅसिडिटी आणि पोट फूगण्याची समस्या होते. तसेच वजन सुद्धा कमी करता येते.

Photo Credit; instagram

रोजच्या जीवनात वॉकिंगचा 6-6-6 रूल फॉलो केल्याने सोप्यारितीने वजन कमी करण्यास मदत होते आणि मेटाबॉलिजम वाढते.

पुढील वेब स्टोरी

लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!

इथे क्लिक करा