Photo Credit; instagram

उपवासाला खा तुपात भाजलेले, होतील हे फायदे 

Photo Credit; instagram

भारतीय स्वयंपाकघरात आणि आयुर्वेदात मखाना आणि तूप दोघांनाही विशेष स्थान आहे.

Photo Credit; instagram

मखाना हे कमी कॅलरीज असलेलं सुपरफूड मानलं जातं, तर देशी तूप हे खूप फायदेशीर असतं. 

Photo Credit; instagram

दोन्ही मिसळून दररोज खाल्लं तर शरीराला आतून मजबूत करतं. तसंच त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

Photo Credit; instagram

तूप आतड्या फायदेशीर असतं, तसंच मखानामध्ये भरपूर फायबर असतं. यामुळे गॅसची समस्या कमी होते.

Photo Credit; instagram

मखानामध्ये कॅल्शियम असतं आणि तुपात चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्वे असतात, जे हाडांना ताकद देतात.

Photo Credit; instagram

या नाश्त्यामुळे चांगलं पोट भरतं. त्यामुळे आपण जास्त खाणं टाळतो. चयापचय प्रक्रियेसाठी ते चांगलं असतं.

Photo Credit; instagram

तूप त्वचेला आतून मॉइश्चरायझ करतं आणि मखानातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेची चमक वाढवतात.

Photo Credit; instagram

विशेषतः महिलांसाठी, हे मिश्रण हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतं.

पुढील वेब स्टोरी

'हे' फळ नव्हे..मसाज क्रिमच! एकदाच लावा चेहऱ्यावर, आरशासारखाच चमकेल

इथे क्लिक करा