Photo Credit; instagram

'हे' फळ नव्हे..मसाज क्रिमच! एकदाच लावा चेहऱ्यावर, आरशासारखा चमकेलच

Photo Credit; instagram

केळं फक्त आरोग्यासाठी नाही, तर तुमच्या त्वचेसाठीही केळ्याची मसाज खूप फायदेशीर ठरते. 

Photo Credit; instagram

केळ्याने चेहऱ्याची मसाज केल्यास काही दिवसातच त्वचा मुलायम आणि सुंदर होईल.

Photo Credit; instagram

केळ्यात K,B,C,E व्हिटॅमीन्स असतात. तसच पोटॅशियम आणि अँटीऑक्सीडंट्स असतात. 

Photo Credit; instagram

केळ्यामुळे त्वचा मॉइश्चराईज तर होतेच, पण चेहऱ्यावर नॅचरल ग्लोही निर्माण होतो.

Photo Credit; instagram

यामध्ये असलेले अँटी एजिंग गुण त्वचेला टाईट आणि मुलायम बनवते. 

Photo Credit; instagram

नियमित मसाज केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील. तसच पिग्मेंटेनश हलकं होतं.

Photo Credit; instagram

केळ्यात असलेलं झिंक आणि लॅक्टिन बॅक्टेरियाला मारून टाकतं आणि ब्रेकआऊट्सला थांबवतं.

पुढील वेब स्टोरी

'हंटर'चा हिरो पुन्हा पडला प्रेमात, 'हिच्या'सोबत थाटणार नव्याने संसार

इथे क्लिक करा