Photo Credit; instagram

काही आठवड्यातच 8 किलो वजन केलं कमी! काय आहे सीक्रेट?

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी डाएट करावे लागेल किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळावा लागेल, असा विचार अनेकांच्या मनात येतो.

Photo Credit; instagram

फिटनेस कोच नेहा परिहाने तिच्या नेहमीच्या काही सवयी बदलल्या आणि फक्त 8 आठवड्यात 8 किलो वजन कमी केले.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी हेल्दी आहार आणि व्यायामासोबत कोणत्या सवयी फॉलो केल्याने वजन कमी होईल? याबद्दल जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

शरीराचं वजन जास्त असल्यास अधिक प्रमाणात पाणी प्यायला हवं. यामुळे शरीर हायड्रेट राहील, भूक कमी होईल आणि मेटाबॉलिजम वाढेल.

Photo Credit; instagram

नाश्त्यामध्ये हेल्दी फॅट्स असलेल्या ड्रायफ्रूट्स, अंडी किंवा अॅव्होकाडोचा समावेश करा.

Photo Credit; instagram

योग्य प्रमाणात प्रोटीन घेतल्याने मसल्स बनतात आणि पोट अधिक काळ भरलेलं राहतं. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

दररोज कमीत कमी 30 मिनिटे कोवळ्या उन्हात बसल्याने शरीराला व्हिटॅमिन D मिळतं. यामुळे मूड चांगला राहतो आणि चांगली झोप येते.

Photo Credit; instagram

दररोज किमान 8 हजार पावले चाला. यामुळे कॅलरीज बर्न होतात,  हृदयाचे आरोग्य सुधारेल आणि मूडही चांगला राहील.

Photo Credit; instagram

यासाठी तुम्ही 80:20 रूल बनवू शकता. म्हणजेच 80 टक्के निरोगी अन्न खा आणि 20 टक्के आवडते पदार्थ अधूनमधून खा.

पुढील वेब स्टोरी

निर्मळ मनाची असतात 'या' मुलांकाची मुलं! चांगुलपणा तर...

इथे क्लिक करा