Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी बॉलच्या मदतीने करा हे व्यायाम

Photo Credit; instagram

आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी जिम आणि डाएटवरच अवलंबून असतात. मात्र, तुम्ही घरीसुद्धा बॉलच्या साहाय्याने व्यायाम करून वजन कमी करु शकता. यामुळे पोट, मांड्या आणि कंबरेची चरबी कमी केली जाऊ शकते.

Photo Credit; instagram

हे व्यायामाचे प्रकार फक्त वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर स्नायू मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. वजन कमी करण्यासाठी बॉलच्या साहाय्याने करता येणारे 'हे' 4 व्यायामाचे प्रकार जाणून घ्या.

Photo Credit; instagram

बॉल एक्सरसाइझ हा बॉलच्या साहाय्याने केला जाणारा व्यायामाचा प्रकार आहे. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि कॅलरी बर्न होऊन बॉडी बॅलेन्स राखण्यासाठी मदत होते.

Photo Credit; instagram

बॉल स्क्वाट्स (Ball Squats) केल्याने पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते आणि वजन वेगाने कमी होते. यांच्या मदतीने कार्डियोरेस्पिरेटरी स्वास्थ्यात सुधार होतो आणि कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

बॉल सीझर्स (Ball scissors) केल्याने कोर मसल्स आणि हॅमस्ट्रॅनिंग मजबूत होण्यास मदत मिळते. हा व्यायामाचा प्रकार पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

Photo Credit; instagram

बॉल ब्रिज (Ball Bridge) एक्सरसाइझ केल्याने पाठीचा कणा आणि कंबर मजबूत होण्यास मदत होते. हा व्यायाम कोर आणि ग्लूट्स मजबूत होण्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो.

Photo Credit; instagram

बॉल पुशअप्स (Ball Pushups) खांदे, हात आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे स्नायू टोन्ड होतात आणि बॉडी स्ट्रेन्थ सुधारण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

नियमित बॉल एक्सरसाइझ केल्याने हात, पाय, पोट आणि कंबरेचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. हे मसल्स स्ट्रेट कमी करून शरीरात लवचकपणा आणण्यासाठी फायदेशीर ठरतं.

पुढील वेब स्टोरी

ज्योती मल्होत्राचे 'हे' सिक्रेट्स आले समोर! डायरीमध्ये नेमकं काय लिहिलंय?

इथे क्लिक करा