Photo Credit; instagram
सावधान! मध्य रेल्वेनं प्रवास करताय? माटूंगा रेल्वे ट्रॅकला तलावाचं स्वरुप, फोटो पाहून हादरूनच जाल
Photo Credit; instagram
भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज, सोमवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Photo Credit; instagram
सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
Photo Credit; instagram
माटूंगा रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने ट्रेनच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. ट्रेन्स उशिराने धावत आहेत.
Photo Credit; instagram
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.
Photo Credit; instagram
मुंबईतील सांताक्रूझ, कुलाबा, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.
Photo Credit; instagram
कुर्ला, सायन, चेंबूर, अंधेरी, मालाडसारख्या भागात पाणी साचल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तृप्ती डिमरीचे ‘हे’ आउटफिट्स ट्राय करुन बघाच... तुम्हीसुद्धा दिसाल स्टायलिश!
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!