Photo Credit; instagram
तृप्ती डिमरीचे ‘हे’ आउटफिट्स ट्राय करुन बघाच... तुम्हीसुद्धा दिसाल स्टायलिश!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने ‘अॅनिमल’ चित्रपटातून विशेष लोकप्रियता मिळवली. त्यामुळे ती प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली.
Photo Credit; instagram
अभिनेत्री सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरेच फोटो शेअर करताना दिसते.
Photo Credit; instagram
तृप्ती इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही लूकमध्ये अतिशय सुंदर दिसते.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने कॅरी केलेला पारंपारिक लूक प्रत्येक इव्हेंमध्ये स्टायलिश ठरतो.
Photo Credit; instagram
तृप्तीने परिधान केलेली ऑफ व्हाइट नेट साडी अतिशय सुंदर दिसत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये देखील तुम्ही अशी साडी कॅरी करू शकता.
Photo Credit; instagram
शायनी पर्पल साडीमध्ये तृप्तीचा लूक अतिशय एलिगन्ट वाटत आहे. या साडीसोबत तिने ब्लॅक स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केलं आहे.
Photo Credit; instagram
तृप्तीने स्टाइल केलेला व्हाइट सेल्फ अॅम्ब्रॉयडरी लेहंगा अतिशय ग्रेसफूल आणि क्लासी वाटत आहे.
Photo Credit; instagram
डिस्को नाइट किंवा डेट नाइटला कोणता लूक करावा? असा प्रश्न पडत असल्यास अशा वेळी तृप्तीने कॅरी केलेला ग्रीन पार्टी गाउन उत्तम पर्याय ठरू शकतो.
Photo Credit; instagram
पार्टी नाइटमध्ये तुम्ही तृप्तीने परिधान केलेलं रेड शेड गाउन सारखं आउटफिट नक्कीच ट्राय करू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...
इथे क्लिक करा
Related Stories
दिशा पटानीचे 'हे' हॉट आउटफिट्स पाहिलेच नसतील... तुम्हीसुद्धा करु शकता ट्राय
'या' गोष्टीसुद्धा पार्टनरला सांगता? चुकूनही रिलेशनशिपमध्ये 'हे' करू नका...
तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?
कधीच घटस्फोट होणार नाही! सुखी वैवाहिक आयुष्यासाठी 'या' सवयी...