Photo Credit; instagram
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सारा खानने नुकताच तिचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.
Photo Credit; instagram
आपल्या 30 व्या वाढदिवशी अभिनेत्रीने तिच्या घरी भगवान शंकराची पूजा ठेवली होती. तिने याचे फोटोज देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या खास प्रसंगी तिने कॅरी केलेला ड्रेस आणि तिच्या स्टाइलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने तिचा वाढदिवस साजरा करतेवेळी पांढऱ्या रंगाची चिकनकारी स्टाइल कुर्ती परिधान केली होती.
Photo Credit; instagram
या सुंदर कुर्तीसोबत साराने छान पांढऱ्या रंगाची चुडीदार पॅन्ट परिधान केली होती. याला कलरफूल टच देण्यासाठी तिची गुलाबी रंगाची ओढणी कॅरी केली होती.
Photo Credit; instagram
सिम्पल लूकसाठी तिने मिनिमल ज्वेलरी कॅरी केली होती. यादिवशी तिने गळ्यात नाजूक सोन्याची चेन घातली होती.
Photo Credit; instagram
साराच्या या चेनमध्ये भगवान शंकराचं लॉकेट पाहायला मिळालं.
Photo Credit; instagram
साराने तिचा लूक कम्प्लीट करण्यासाठी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?
इथे क्लिक करा
Related Stories
जेन्डर ट्रान्फॉर्मेशन करुन 'हा' क्रिकेटर बनला मुलगी... सलमान खानच्या शोमध्ये होणार एन्ट्री?
अभिनेता आजही Ex गर्लफ्रेंडच्या प्रेमात? सिझलिंग केमिस्ट्री पाहून चाहते खुश...
2 वेळा घटस्फोट अन् दु:खात तर मुलीने... अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमकं काय घडलं?
'जीव झाला येडापिसा', स्टायलिश अभिनेत्रीचे खास फोटो