वजन झटपट कमी करायचंय ना? किती तास उपाशी राहणं गरजेचं? जाणून घ्या योग्य माहिती
Photo Credit; instagram
आपल्या निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो. सध्या, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्नात असल्याचं आपण पाहतो.
Photo Credit; instagram
फास्टिंग म्हणजेच उपवास केल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते.
Photo Credit; instagram
तसेच, फास्टिंग केल्याने आपल्या शरीराला बरेच फायदे मिळतात.
Photo Credit; instagram
मात्र, किती तास भुकेलं राहिल्यानं वजन कमी होईल? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोके वर काढत असेल. फॅट बर्न होण्यासाठी नेमकं किती तास भुकेलं राहणं गरजेचं? याविषयी सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; instagram
फिट आणि टोन्ड बॉडी शेपसाठी प्रयत्न करणं थोडं अवघट असल्याचं मानलं जातं.
Photo Credit; instagram
फास्टिंगमुळे तुमचं वजन बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतं.
Photo Credit; instagram
रिपोर्टनुसार, जर संध्याकाळी 5 वाजता जेवलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 वाजता नाश्ता केल्याने वजन कमी होऊ शकतं.
Photo Credit; instagram
फास्टिंग केल्यामुळे ब्लड शूगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच, पोटाची चरबी देखील कमी होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा