Photo Credit; instagram

Health: उन्हाळ्यात दररोज किती लिटर पाणी प्यावे?

Photo Credit; instagram

देशासह राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.

Photo Credit; instagram

अशावेळी प्रत्येकाने हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण उन्हाळ्यात दररोज किती पाणी प्यायला हवं, हे माहितीये का?

Photo Credit; instagram

पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मानवी शरीरात 70 टक्के पाणी असते.

Photo Credit; instagram

एका दिवसात किती पाणी प्यावे याविषयी वेगवेगळ्या समजुती आहेत. 

Photo Credit; instagram

काही लोक 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे असे मानतात तर काही लोक म्हणतात की 3-4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

तुम्ही दिवसात किती पाणी प्यावे हे ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या लघवीचा रंग.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला गडद पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर हे लक्षण पुरेसे पाणी पीत नाही त्याचे आहे.

Photo Credit; instagram

जर तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा दिसत असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत आहात.

Photo Credit; instagram

स्वच्छ आणि पाण्यासारख्या लघवीचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्ही खूप पाणी पीत आहात.

Photo Credit; instagram

अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की प्रौढ व्यक्तीने दररोज किमान २.७ लिटर पाणी प्यावे.

पुढील वेब स्टोरी

'या' मूलांकाच्या लोकांवर धन देवता कुबेर नेहमी राहतात प्रसन्न!

इथे क्लिक करा