Photo Credit; instagram
'या' मूलांकाच्या लोकांवर धन देवता कुबेर नेहमी राहतात प्रसन्न!
Photo Credit; instagram
मूलांक ही ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची संख्या जोडून प्राप्त केली जाते.
Photo Credit; instagram
हा क्रमांक एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, स्वभाव, नशीब आणि जीवनातील सर्व पैलूंबद्दल माहिती देतो.
Photo Credit; instagram
आज आपण अशा एका मूलांकाबद्दल जाणून घेऊयात ज्यावर धनाचा देव कुबेर नेहमी प्रसन्न राहतो.
Photo Credit; instagram
हा मूलांक क्रमांक ४ आहे. अंकशास्त्रानुसार, 4, 12, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की या मूलांकाच्या लोकांवर धनाचा देवता कुबेर यांचा विशेष आशीर्वाद असतो.
Photo Credit; instagram
ते क्षणातच कोणालाही आपलंस करतात. त्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक इतरांवर आपली छाप सोडण्यात यशस्वी होतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखांना जन्मलेल्या मुलींना कधीच भासत नाही पैशांची कमी!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!