Photo Credit; instagram
'या' तारखांना जन्मलेल्या मुलींना कधीच भासत नाही पैशांची कमी!
Photo Credit; instagram
मूलांक ही ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची संख्या जोडून प्राप्त केली जाते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की मूलांक संख्या एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, नशीब आणि जीवन मार्ग प्रतिबिंबित करते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक 6 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 6 आहे.
Photo Credit; instagram
या संख्येचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हे लक्झरी लाइफस्टाइलचे प्रतीक आहे.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींना आरामदायी जीवन जगायला आवडते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली लहान वयातच प्रगती करतात. त्यांना पैसे कमवण्याची जास्त इच्छा असते.
Photo Credit; instagram
या मुलींना भौतिक सुखसोयी आणि सुविधा मिळतात यासोबतच त्यांना प्रवासाची खूप आवड असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
45 किलो Weight Loss करणाऱ्या 'या' 3 मुलांच्या आईचं सिक्रेट काय?
इथे क्लिक करा
Related Stories
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं