Photo Credit; instagram

काकडी सालासोबत खावी की साल सोलून, काय असतं फायदेशीर?

Photo Credit; instagram

काकडी ही उन्हाळ्यातील सर्वात फायद्याची फळ भाजी आहे. पण काकडी सोलून खावी तशीच खाही हा अनेकांना प्रश्न पडतो.

Photo Credit; instagram

काकडीची साल फायबरचा चांगला स्रोत आहे. त्याने पचनास मदत होते आणि बद्धकोष्ठता दूर होते.

Photo Credit; instagram

काकडीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन A आणि फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स आढळतात.

Photo Credit; instagram

काकडीची साल न काढल्यानं त्यातील पोषक तत्वे तसेच राहतात, त्यामुळे ती अधिक पौष्टिक बनते.

Photo Credit; instagram

काही लोकांना काकडीच्या सालीमुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. अशा लोकांनी काकडी सोलून खावी.

Photo Credit; instagram

जर तुमच्याकडे घरगुती किंवा सेंद्रिय काकडी असेल तर ती न सोलता फक्त धुवून खाणंच चांगलं आहे.

Photo Credit; instagram

काकडी बाजारातून विकत घेतली असेल, तर ती मीठ आणि बेकिंग सोडाच्या पाण्यात धुवून खा.

पुढील वेब स्टोरी

रोज करा मलासन.. खूप फायदा होतो, 'हा' आजार होणारच नाही!

इथे क्लिक करा