Photo Credit; instagram

रोज करा मलासन.. खूप फायदा होतो, 'हा' आजार होणारच नाही!

Photo Credit; instagram

मलासन केल्यामुळे अनेक फायदे होतात.  यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.

Photo Credit; instagram

मलासन हे आसन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. हे योगासन नियमित केल्याने शारीरिक समस्या निर्माण होणार नाहीत. चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

मलासन हे आसन केल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

मलासनामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत होते, ज्यामुळे पचनसंस्था सुधारली जाते.

Photo Credit; instagram

मलासनामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे शरीरात ऑक्सिझन आणि पोषक तत्वांचा पुरवठा होतो.

Photo Credit; instagram

मलासन केल्याने तणाव कमी होतो. ज्यामुळे मानसिक स्वास्थ सुधारते.

Photo Credit; instagram

मलासन केल्याने पोटाचे विकार कमी होतात. जसे की, गॅस, पोट दुखी दूर होण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

मलासन नियमित केल्याने वजन कमी होते. शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते.  

पुढील वेब स्टोरी

'लक्षात ठेवण्यासारखं काय त्यात?' मंदिरा बेदी का करत नाही पतीचं वर्षश्राद्ध?

इथे क्लिक करा