Photo Credit; instagram
पिस्ता खरा की बनावट? कसा ओळखायचा
Photo Credit; instagram
पिस्ता एक स्वादिष्ट, पौष्टिक ड्रायफ्रूट आहे. आरोग्यासाठी फायदेशीरही आहे. बाजारात बनावट पिस्ताही येतोय.
Photo Credit; instagram
खऱ्या आणि बनावट पिस्त्यांमध्ये फरक कसा करायचा हे जाणून घेऊ. जेणेकरुन तुमच्या आरोग्याला धोका होणार नाही.
Photo Credit; instagram
खरा पिस्ता : खऱ्या पिस्त्याचा रंग हलका हिरवा असतो आणि साल पांढरी किंवा हलकी तपकिरी असते.
Photo Credit; instagram
बनावट पिस्ता : जर पिस्ता खूप गडद हिरवा किंवा चमकदार असेल, तर त्याला रंग लावलेला असू शकतो.
Photo Credit; instagram
चाचणी करा : एका वाटीत पाण्यात काही पिस्ता घाला आणि 5-10 मिनिटं तसंच राहू द्या. रंग विरघळला की सत्य समोर येईल.
Photo Credit; instagram
चवेनुसार ओळखा: खऱ्या पिस्त्याची चव थोडी गोड आणि खमंग असते. कडू, रासायनिक चव असेल तर तो बनावट असतो.
Photo Credit; instagram
खऱ्या पिस्त्याची साल सहज उघडता येते. पण साल चिकट असेल तर ती जुनी किंवा बनावट असू शकते.
Photo Credit; instagram
पिस्ता नेहमी विश्वासार्ह ब्रँड किंवा सरकारी प्रमाणित दुकानातूनच खरेदी करा. एक्सपायरी डेट नक्की तपासा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पुरुषांनो! टेन्शन घेऊच नका, दूधात फक्त 'हा' पदार्थ मिसळा, झटपट वाढेल स्टॅमिना
इथे क्लिक करा
Related Stories
सुटलेल्या पोटावरची चरबी जळून जाईल, 'बदामाच्या' दुधाची कमालच भारी!
डोळ्यातच दिसतात हार्ट अटॅकची लक्षणं? जाणून घ्या कसं ओळखायचं?
वजन झटपट कमी करायचंय ना? किती तास उपाशी राहणं गरजेचं? जाणून घ्या योग्य माहिती
नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेले आंबे कसे ओळखाल, जाणून घ्या..