Photo Credit; instagram

पाणी पिण्याची ही वेळ पाळाल तर BP, लठ्ठपणा कायमचा राहील दूर!

Photo Credit; instagram

निरोगी व्यक्तीने कधी आणि किती पाणी प्यावे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर राहतात.

Photo Credit; instagram

तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते. हे शरीराला हायड्रेट करते आणि विषारी पदार्थ नष्ट करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

लठ्ठपणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे जीवनशैलीतील विकार आणि खराब पचनसंस्था. पचनसंस्था निरोगी ठेवल्याने लठ्ठपणाचा धोकाही कमी होतो.

Photo Credit; instagram

वर्कआउट करताना घामाद्वारे शरीरातून पाणी बाहेर पडते. अशा परिस्थितीत, वर्कआउट केल्यानंतर पाणी पिण्याने शरीर हायड्रेट होते.

Photo Credit; instagram

जेवणाच्या ३० मिनिटे आधी पाणी प्यायल्याने पचनास मदत होते. यामुळे पोट भरल्यासारखे राहते आणि वजन कमी करण्यास होते. 

Photo Credit; instagram

अंघोळीपूर्वी पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. कारण असे मानले जाते की ते तात्पुरते रक्त पातळ करते. त्यामुळे हृदयाला पंप करणे सोपे होते.

Photo Credit; instagram

झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने रात्रभर शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे डोकेदुखी किंवा डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.

Photo Credit; instagram

माणसाने आपल्या गरजा आणि हवामान लक्षात घेऊन पाणी प्यावे, असेही तज्ज्ञ म्हणतात.

पुढील वेब स्टोरी

पाणी पिण्याची ही वेळ पाळाल तर BP, लठ्ठपणा कायमचा राहील दूर!

इथे क्लिक करा