Photo Credit; instagram

Sunstroke : उन्हाळी लागली तर घरीच करा 'हे' उपाय

Photo Credit; instagram

सध्या देशाचा उन्हाचा तडाका चांगलाच वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. 

Photo Credit; instagram

अशावेळी अनेकांना उन्हाचा त्रास होतो तर काहींना उन्हाळे लागतात ज्यामुळे लघवीचा त्रास होतो.

Photo Credit; instagram

यासाठी आज आपण घरगुती रामबाण उपाय जाणून घेऊयात. जेव्हा कडक उन असतं तेव्हा शक्यतो बाहेर जाणं टाळा. 

Photo Credit; instagram

तहान लागली की पोटभरून पाणी प्यावे. फ्रीजमधलं पाणी पिणं त्रासदायक ठरू शकतं. 

Photo Credit; instagram

लघवीला त्रास होत असेल तर धने, खडीसाखर आणि तुळशीचे बी घालून पाणी प्यावे. 

Photo Credit; instagram

रात्री मातीच्या भांड्यात खडीसाखर, धने व सब्जा बी किंवा तुळशीच्या बिया पाण्यात भिजत घालावे व सकाळी गाळून प्यावे.

Photo Credit; instagram

गुलकंद किंवा सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गूळ खालल्यास देखील उन्हाळी कमी होवू शकते. 

Photo Credit; instagram

तसेच जास्त प्रमाणात उन्हाळीचा त्रास होत असल्यास चंदन उगाळून त्याचे पाणी पिल्यास उन्हाळीची तीव्रता कमी होते.

पुढील वेब स्टोरी

लाख प्रयत्न करूनही 'या' लोकांकडे टिकत नाही पैसा!

इथे क्लिक करा