झोपताना डोक्याखाली उशी घेता?...मात्र हे कितपत योग्य?
Photo Credit; instagram
बहुतेक लोक झोपताना डोक्याच्या खाली उशी ठेवतात. झोपताना डोक्याखाली उशी ठेवल्याने आराम मिळतो.
Photo Credit; instagram
खरंतर, उशीचा वापर न करता झोपल्याने पॉश्चरमध्ये सुधार आणि पुरळ कमी होण्यासारखे बरेच चांगले फायदे मिळतात.
Photo Credit; instagram
उशीशिवाय झोपल्याने शरीराचं पॉश्चर नैसर्गिक स्वरूपात येऊ लागतं, यामुळे शरीराचं ओव्हरओल पॉश्चर हेल्द सुधारण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
उशीमुळे मानेमध्ये वळणं आल्याने वेदना होऊ शकतात. तसेच, उशीशिवाय झोपल्याने मणक्याचे आणि मानेच्या स्नायूंवरील दबाव कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
कधीकधी चुकीच्या पद्धतीने झोपल्यावर मानेवर ताण आल्याने डोकेदुखी होऊ शकते. उशी काढून झोपल्याने मानेवरील ताण कमी होण्यास आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
उशीच्या कव्हरवर तेल, बॅक्टेरिया, धूळ आणि डेड स्किन सेल्स जमा होऊ शकतात, ज्यामुळे पोर्स बंद होऊन मुरुमे होऊ शकतात.
Photo Credit; instagram
पबमेडच्या मते, उशी घेऊन झोपल्याने झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. याउलट परंतु उशीशिवाय झोपल्याने मुरुमे कमी होतात आणि शरीराची स्थिती सुधारते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मांड्यांची चरबी गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या, तज्ज्ञांचं मत