बदामाच्या दुधामध्ये अगदी किंचित साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे जे लोक त्यांचं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा लोकांसाठी बदामाच्या दुधाचं सेवन अत्यंत उपयुक्त ठरू शकतं.
Photo Credit; instagram
बदामाच्या दुधात सॅच्यूरेटेड फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल नसते. यामध्ये मुबलक प्रमाणात हेल्दी फॅट्स असतात, शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी फायदेशीर असतात.
Photo Credit; instagram
बदामाच्या दुधामध्ये देखील व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात आढळते. हे एक पॉवरफूल अँटी-ऑक्सीडेंट प्रमाणे काम करते. यामुळे त्वचा ग्लोइंग होऊन सन डॅमेजपासून बचाव होतो.
Photo Credit; instagram
बदामाच्या दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे तुमची हाडं मजबूत होण्यासाठी मदत मिळते.
Photo Credit; instagram
बदामाच्या दुधाचं ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतं. त्यामुळे बदामाच्या दुधाचं सेवन डायबिटीजच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
2 लग्न मोडली, 19 वर्षी झाली आई, करीअर बर्बाद झाल्यावरही कसं केलं कम बॅक?