बदाम खाताना साल फेकून देता? मग, त्यांचा 'असा' करा वापर
Photo Credit; instagram
नट्स आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. नट्समध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स, फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात.
Photo Credit; instagram
या नट्समध्ये बदाम हे शरीरासाठी अधिक फायदेशीर असल्याचं मानलं जातं.
Photo Credit; instagram
बदाम हे अँटी-ऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन C चे उत्तम स्त्रोत असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात.
Photo Credit; instagram
भिजवलेले बदामांचं सेवन फायदेशीर असल्याचं मानलं जातं. मात्र, अनेकदा असे बदाम खाताना बरेच लोक त्यांची सालं काढून फेकून देतात.
Photo Credit; instagram
बदामाच्या सालीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. त्यात फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे आवश्यक पोषक घटक आढळतात.
Photo Credit; instagram
त्वचा ग्लोइंग बनवण्यासाठी आणि डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी बादामाच्या सालांची पावडर उपयुक्त ठरते.
Photo Credit; instagram
बदामाच्या सालांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स असतात, जे इम्यून सिस्टम मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?