योगा करणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. तसेच, सूर्य नमस्कार योगामध्ये खूप महत्त्वाचं असल्याचं सांगितलं गेलं आहे.
Photo Credit; instagram
सूर्य नमस्कार केल्याने शरीराचे स्नायू म्हणजेच मसल्स मजबूत होतात.
Photo Credit; instagram
बऱ्याच लोकांची इम्यूनिटी खूप कमजोर असते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याकारणाने ते वारंवार आजारी पडतात. अशा लोकांसाठी सूर्य नमस्कार खूप फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
सूर्य नमस्कार केल्याने मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा चांगले आणि सकारात्मक परिणाम होतात.
Photo Credit; instagram
पचनासंबंधी समस्या असणाऱ्या लोकांसाठी सूर्य नमस्कार फायद्याचा ठरू शकतो.
Photo Credit; instagram
सूर्य नमस्कार वजन कमी करण्यासाठी देखील लाभदायक असल्याचं सांगितलं जातं. याव्यतिरिक्त, सूर्य नमस्कार केल्याने हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी करता येऊ शकतो.
Photo Credit; instagram
अनेकदा लोकांच्या हाडांमध्ये वेदना होत असतात. याचं मुख्य कारण म्हणजे हाडं कमजोर असणं. सूर्य नमस्कार हाडं मजबूत करण्यासाठी सुद्ध फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
अनेकदा लोकांच्या हाडांमध्ये वेदना होत असतात. याचं मुख्य कारण म्हणजे हाडं कमजोर असणं. सूर्य नमस्कार हाडं मजबूत करण्यासाठी सुद्ध फायदेशीर आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तिचे फोटो पाहून तुमची 'दिशाही' भरकटेल, व्हाल मदहोश!