Photo Credit; instagram
वेलचीचं पाणी प्या आणि त्वचेला किती फायदे होतात ते पाहा
Photo Credit; instagram
पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणात वेलचीचा वापर केला जातो. विशेषत: वेलीचीचं पाणी हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
विलायची मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन्स आणि लोहाचे प्रमाण आढळते. हे घटक शरीरासाठी लाभदायक असतात.
Photo Credit; instagram
तोंडामध्ये वेलची ठेवताच ताजेपणा जाणवतो. त्यामुळे हे खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
वेलचीचं पाणी प्यायल्याने शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
विलायचीचं पाणी निरोगी आणि ग्लोइंग त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहेत, त्यांच्यासाठी वेलचीच्या पाण्याचं सेवन फायद्याचं ठरतं.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी देखील वेलचीचं पाणी उपयुक्त असतं.
Photo Credit; instagram
वेलचीचं पाणी बनवण्यासाठी त्याचे दोन दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळीच याचं सेवन करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कंबर नाही ही तर बनलीय... वाढलेली कंबर कमी करण्याच्या नामी Tips!
इथे क्लिक करा
Related Stories
सकाळी 'हे' एक ड्रिंक प्या... चरबीचा सगळा नाशच होईल!
फक्त 'या' 5 चूका अन्... कधीच कमी होणार नाही वजन
Skin : तांदळाचं पाणी चेहऱ्याच्या प्रत्येक समस्येवर उपाय, पाहा फायदे
'या' 6 लोकांसाठी दररोज काजूचं सेवन ठरेल वरदान