दालचिनी मेटाबॉलिजम वाढवून फॅट बर्न करण्यास फायदेशीर ठरते. यासोबतच दालचिनी भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील परिणामकारक आहे.
Photo Credit; canva
दालचिनी कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते आणि हृदयरोगाचा धोका सुद्धा कमी होण्यास मदतशीर ठरते.
Photo Credit; canva
दालचिनीच्या चहामुळे सूज, अपचन आणि गॅससारख्या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते. यासोबतच हा चहा आतडी स्वच्छ आणि स्वस्थ ठेवण्यासाठी सुद्धा फायद्याचा ठरतो.
Photo Credit; canva
दालचिनीचा चहा अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांमुळे इम्यूनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या चहाच्या सेवनाने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
Photo Credit; canva
दालचिनीमधील अँटी-ऑक्सीडेंट्स मस्तिष्कचा फ्री रेडिकल्सपासून बचाव करतात. यामुळे स्मरणशक्ती चांगली होते.
Photo Credit; canva
हा चहा बनवण्यासाठी 1 कप पाण्यात आर्धा लहान चमचा दालचिनी टाका. यानंतर हे 5 ते 7 मिनिटे उकळा. आता हे गाळून प्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मध सुद्धा टाकू शकता.